शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या शिराचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

संजय टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा नग्न मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मंगळवारी प्राप्त झाली होती. बुधवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला. या मृतदेहाचे शिर कापण्यात आले होते. तथापि, ते शिर विहिरीच्या पाण्यावर तसेच आसपास कुठेही आढळले नाही. मुंडके गायब असल्याने केवळ उर्वरित धडावरून मृताची ओळख पटविण्यासाठी कसरत बडनेरा पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांसमोर आव्हान : चांदुरी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : चांदुरी रिंगरोडवरील एका शेतातील विहिरीत आढळून आलेल्या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही तसेच मृतदेहाचे शिरदेखील मिळालेले नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान बडनेरा पोलिसांपुढे कायम आहे.
संजय टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा नग्न मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मंगळवारी प्राप्त झाली होती. बुधवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला. या मृतदेहाचे शिर कापण्यात आले होते. तथापि, ते शिर विहिरीच्या पाण्यावर तसेच आसपास कुठेही आढळले नाही. मुंडके गायब असल्याने केवळ उर्वरित धडावरून मृताची ओळख पटविण्यासाठी कसरत बडनेरा पोलीस करीत आहेत. मिसिंगच्या तक्रारी तपासल्या जात आहेत. यादरम्यान विहिरीचे पाणी उपसून मुंडक्यासह अन्य काही हाती लागेल काय, याबाबत पोलीस कार्यवाही करण्याच्या बेतात आहेत. पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, बबन फसाटे, उपनिरीक्षक एस.एस. आसोले, उमेश मारोडकर आदी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

परिसर पिंजून काढला
हत्या झालेल्या महिलेचे शिर परिसरात आढळून येते काय, यासाठी बडनेरा पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागू शकले नाही.

चप्पल मिळाली
पोलिसांना चक्रावून सोडणाऱ्या या प्रकरणात केवळ विहिरीजवळ लेडीज चप्पल तेवढी पोलिसांनी ताब्यात घेतली. तो एकमेव पुरावा त्यांच्या कितपत कामी येतो, पोलीस या महिलेची ओळख किती अवधीत पटवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू