शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांचा ‘लकी ड्रॉ’

By admin | Updated: March 13, 2017 00:18 IST

लोकमत वृत्तपत्राच्या वाचक वर्गणीदार असलेल्या सखीमंच सदस्यांचा लकी ड्रॉ स्थानिक वीरसेन मंगलम् येथे बुधवार ८ मार्च रोजी पार पडला.

बक्षिसांचे वितरण : लोकमत वाचक, वर्गणीदारांची उपस्थितीअंजनगाव सुर्जी : लोकमत वृत्तपत्राच्या वाचक वर्गणीदार असलेल्या सखीमंच सदस्यांचा लकी ड्रॉ स्थानिक वीरसेन मंगलम् येथे बुधवार ८ मार्च रोजी पार पडला. ओमशांती आध्यात्मिक सेंटरच्या संचालिका दुर्गा व विजया संगई यांचे हस्ते सखीमंच सदस्यांना विविध बक्षिसांचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. ज्या सखीमंच सदस्या लोकमत वृत्तपत्राच्या वर्षभर वाचक आणि वर्गणीदार असतात त्यांना दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिनी बक्षिसांचे वाटप करण्यात येते. यावर्षी छाया राजेंद्र रंदे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून गॅस शेकडीचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले.द्वितीय क्रमांकाचे अकरा साड्यांचे बक्षीस सुनिता पुरी, मनीषा पांढरकर, स्वाती किचंबरे, उषा गुजर, शुभांगी महाजन, श्रद्धा धारस्कर, वैशाली बोबडे, पल्लवी भांबूरकर, कविता बोराडे, वैशाली वाटाणे, शारदा मानकर यांना देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे आकर्षक भेटवस्तूची एकवीस बक्षिसे रोहिणी काळे, शालिनी बेलसरे, प्रांजली हुड, संगीता लवटे, संगीता काळे, वनिता घोडे, महानंदा फाटे, प्रवीणा भोपळे, अंशुमती कहाणे, मंगला वाघमारे, साधना लेंधे, ललिता राऊत, रेखा अग्रवाल, सपना पवार, जयश्री गुजर, सविता झाडे, शिल्पा काळे, सारिका मुधोळकर, सुषमा डोंगरदिवे, उर्मिला सारडा, प्रतिभा फाटे यांना देण्यात आले. याप्रसंगी शरण्य न्युजपेपर एजन्सीचे दिलीप साबळे, पवन न्युजपेपर एजंसीचे पवन गोतमारे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सुदेश मोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)