शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांमध्ये आरटीओला ११ कोटी १९ लाखांचा महसूल

By admin | Updated: August 19, 2014 01:23 IST

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभाग दिलेल्या उद्दिष्टापासून माघारत आहे.

अकोला : शासनाच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणारा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभाग दिलेल्या उद्दिष्टापासून माघारत आहे. २0१४-१५ या वित्तीय वर्षामध्ये विभागाने चार महिन्यांमध्ये केवळ ११ कोटी १९ लाख ६५ हजार ६३१ रुपयांचा महसूल गोळा केला. शासनाच्या तिजोरीमध्ये ४२ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट आरटीओला दिले होते. त्यानुसार आरटीओ विभागाने चार महिन्यांमध्ये १४ कोटी २२ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणे अपेक्षित होते. परंतु आरटीओ विभागाने चार महिन्यांमध्ये ११ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल गोळा केला. दिलेल्या उद्दिष्टानुसार यंदा आरटीओ विभाग महसूल वसुलीमध्ये माघारला आहे. तब्बल ३ कोटी २ लाख ६८ हजार ३६९ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आरटीओ विभागाला यश आले नाही. ** विविध शुल्कापोटी ८ कोटींचा महसूल उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध शुल्क वसुलीच्या माध्यमातून ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. वाहन नोंदणी शुल्क, विलंब शुल्क, शोरूम निरीक्षणच्या माध्यमातून एकूण १ कोटी २२ लाख ५0 हजार १२५ रुपये, पर्यावरण शुल्काचे १३ लाख ७७ हजार ३७८ रुपये व दुचाकी, चारचाकी, जड वाहनांच्या माध्यमातून प्राप्त होणार्‍या करापोटी ९ कोटी ८३ लाख ३८ हजार ११८ रुपये आणि २ कोटी ७७ लाख २0 हजार ८२८ रुपयांचा महसूल प्राप्त केला.