शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कांदा साठवणुकीवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:00 AM

जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कांद्याचा समावेश आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २९ सप्टेंबर रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले होते. त्यानुसार व्यापारासाठी ५० मेट्रिक टन व किरकोळ व्यापारासाठी १० मेट्रिक टन कांदा साठविण्यास परवानगी दिली होती. कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देसाठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश

अमरावती : कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात आवक वाढणे गरजेचे आहे. याकरिता व्यापाऱ्यांकडून कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले असून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कांद्याचा समावेश आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २९ सप्टेंबर रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले होते. त्यानुसार व्यापारासाठी ५० मेट्रिक टन व किरकोळ व्यापारासाठी १० मेट्रिक टन कांदा साठविण्यास परवानगी दिली होती. कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कांद्यावरून राजकारण तापले आहे. घराघरांत कांदा भाववाढीची चर्चा होत आहे. काही ठिकाणी कांद्या भज्याचे दरही वाढविण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढून घाऊक व्यापाºयांना २५ मेट्रिक टन (२५० क्विंटल) तर किरकोळ व्यापाºयांना ५ मेट्रिक टन (५० क्टिंटल) कांदा साठवणूक करता येईल, असे स्पष्ट केले आहे. या अधिसूचनेनुसार राज्यातही घाऊक व्यापाऱ्यांना २५ मॅट्रिक टनानंतर, किरकोळ ५ मेट्रिक टनापर्यंत कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले आहे. राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत सक्त कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.साठवणुकीची होणार तपासणी !शासन आदेशानुसार कांदा साठवणुकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार होलसेल विक्रेत्यास २५ मेट्रिक टन आणि किरकोळ विक्रेत्यास ५ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा आहे. त्याअनुषंगाने कांदा साठवणुकीची गोदामे तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पुरवठा निरीक्षकांना दिले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदा