शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अनुसूचित जाती महिला : जावरा, फुबगाव, अडगाव बु., मोखड, पापळ, कोहळा जटेश्वर, खानापूर अनुसूचित जाती खुला: ...

अनुसूचित जाती महिला : जावरा, फुबगाव, अडगाव बु., मोखड, पापळ, कोहळा जटेश्वर, खानापूर

अनुसूचित जाती खुला: टाकळी बु, वडुरा, भगुरा, पिंपळगाव बनाई, कनी मिर्झापूर, बेलोरा, खेडपिंप्री. तर,

धानोरा फसी ग्रामपंचायत अनुसूचित जमाती खुला व जामगाव अनुसूचित जमाती महिलेकरिता आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: बेलोरा हिरापूर, जळू , माहूली चोर, येनस, वाढोणा रामनाथ, दहिगाव, शेलू नटवा, हिवरा बु, वेणी गणेशपूर. नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला : रोहना, मंगरूळ चवाळा, साखरा, शिवरा, लोणी, पाळा, वाघोडा, धामक, पुसनेर.

सर्वसाधारण खुला : फुल आमला,सिद्धनाथपूर, ढवळसरी, जनुना, खिरसाना, कोठोडा, मांजरी म्हसला, कंझरा, शिरपूर, नांदसावंगी, खंडाळा खुर्द, पहूर, सुलतानपूर, काजना, पिंपळगाव निपाणी, वडाळा, वाटपुर, पिंपरी गावंडा. सर्वसाधारण महिला : दाभा, सार्सी, शेलुगुंड, सावनेर, सातरगाव, एरंडगाव, धानोरा गुरव, कोदोरी, पळसमंडळ, चिखली, शिवणी रसुलापुर, धानोरा शिक्रा, येवती, लोहगाव, पिंपरी निपाणी, सालोड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.