शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रद्द रेल्वे गाड्यांचे ‘रिफंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

मेल, एक्स्प्रेस, गिताजंली या प्रवासी गाड्यांचे रिफंड परत देण्यात येत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर रद्द गाड्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळण्यासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान रिफंड मिळत आहे. प्रवाशांचे रिफंड मिळण्यासाठी भुसावळ येथील मुख्यालयातून रक्कम पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२२ मार्च ते ३० जून कालावधी : अमरावती रेल्वे स्थानकावर दोन खिडक्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लागू झाले. परिणामी २३ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीतील प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता या रद्द रेल्वे गाड्यांच्या तिकिटांची रक्कम परत (रिफंड) मिळत आहे. सोमवारपासून रिफंड मिळण्यास प्रारंभ झाला. रेल्वे खिडक्यांवर यामुळे एकच गर्दी उसळल्याने रेल्वे प्रशासनाने तारीखनिहाय वर्गवारी केली आहे.
मेल, एक्स्प्रेस, गिताजंली या प्रवासी गाड्यांचे रिफंड परत देण्यात येत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर रद्द गाड्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळण्यासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान रिफंड मिळत आहे. प्रवाशांचे रिफंड मिळण्यासाठी भुसावळ येथील मुख्यालयातून रक्कम पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांचे रिफंड घेण्यासाठी उसळलेली प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रद्द गाड्यांच्या तारीखनिहाय आता प्रवासाचे तिकीट रद्द करण्याची व पैसे परतीची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली.

 

टॅग्स :railwayरेल्वे