शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लसीकरणाची बोंब, शहरातील सर्व केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

कोरोना प्रतिबंध तसेच संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे समाजात सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला ब्रेक लावता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०० वर केंद्रांद्वारे लसीकरण होत आहे. मात्र,  पुरवठ्याअभावी यात सातत्य नाही. सोमवारी सायंकाळी लसींचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण बंद आहे.

ठळक मुद्देस्टॉक संपल्यानंतर अद्यापही पुरवठा नाही : मंगळवारपासून केंद्रांना टाळे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लसींचा स्टॉक संपल्याने मंगळवारपासून केंद्रांना टाळे लागले. अद्यापही पुरवठा नसल्याने जिल्ह्यातील १०० वर केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे. लसीकरण सोमवारी सहा दिवसांनंतर सुरू होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली.कोरोना प्रतिबंध तसेच संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे समाजात सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला ब्रेक लावता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०० वर केंद्रांद्वारे लसीकरण होत आहे. मात्र,  पुरवठ्याअभावी यात सातत्य नाही. सोमवारी सायंकाळी लसींचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण बंद आहे. काही केंद्रांवर थोडाफार लसी शिल्लक होत्या. यामुळे १० ते १२ केंद्रे मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील लसीकरण ठप्प आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत ७,३९,३४० लसींचा पुरवठा झालेला आहे. यात ५,८२,३३० कोविशिल्ड, तर १,५७,०१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. याद्वारे जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के लसीकरण झालेले आहे. मात्र, दोन्ही डोस घेणारे नागरिक सहा टक्केच आहेत. त्यामुळे तोडांवर असलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार, कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, हा नागरिकांचा सवाल आहे. 

स्टॉक संपल्यानंतर अद्यापही पुरवठा नाही : मंगळवारपासून केंद्रांना टाळे

७,५६,३९० लसीकरणजिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात लसीकरण होत आहे. यामध्ये ५,६०,७८१ नागरिकांनी पहिला व १,९६,१४९ नागरिकांनी लसींचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत ६,०६,७८१ नागरिकांनी कोविशिल्ड व १,५०,१४९ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. आतापर्यंत सर्वाधिक २,६३,२५५ लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस