शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या हंगामासाठी पीककर्जाचे दर निश्चित

By admin | Updated: April 12, 2017 00:40 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यास १५९१.६२ कोटींच्या पीककर्जाचा लक्षांक देण्यात आला आहे.

तांत्रिक गटसमितीची शिफारस : गतवर्षीच्या तुलनेत अंशत: वाढ अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यास १५९१.६२ कोटींच्या पीककर्जाचा लक्षांक देण्यात आला आहे. यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीने पीकनिहाय कर्जाच्या दराची शिफारस केली होती. त्यामध्ये जिल्हा तांत्रिक गट समितीने ५०० ते १ हजार रूपयांची वाढ करून दर निश्चित केले आहे. यंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी १५९१.६२ कोटी रूपयांचा पीककर्ज लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला ६३० कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ११५१.७० कोटी व ग्रामीण बँकांना १५९.३० कोटी रूपयांच्या कर्जाचा लक्ष्यांक दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरूवात होणार आहे. शासनाने यासाठी सर्व बँकांना ३० जून ही ‘डेडलाईन’ दिली आहे. यामध्ये धानाला हेक्टरी किमान ४० हजार, कांदा व इतर भाजीपाला पिकांना ५० हजार रूपये, खरीप भुईमूग २८ हजार, उन्हाळी भुईमूग ३६ हजार, एरंडी ११ हजार, बागायती मिरची ६५ हजार, पपई ४२ हजार, बटाटे, रताळे ६० हजार, ऊस ८० हजार, हळद ८५ हजार, अद्रक ८५ हजार, आंबा ५५ हजार, चिकू व पेरू ५० हजार, सिताफळ ४५ हजार, आवळा व बोर ३५ हजार, पानपिंपळी ७० हजार व फुलशेतीला ६० हजार रूपये हेक्टर किमान पीककर्जाचे दर राहणार आहेत. शासनाने पीककर्जाचा लक्ष्यांक व पिकनिहाय कर्जाचे दर निश्चित केले असले तरी बँकांद्वारा अद्याप खरिपासाठी पीककर्ज वाटपास सुरूवात झालेली नाही. मोठ्या प्रमाणात शेतकरी थकीत कर्जदार असल्याने बँकांनी देखील कर्जवाटपासाठी आखडता हात घेतला आहे. (प्रतिनिधी)संत्र्याला प्रतिझाड ३२० रूपये कर्जदरजिल्हास्तरीय तांत्रिक गट समितीने निश्चित केलेल्या कर्जदारानुसार संत्रा व मोसंबीस यंदा प्रतिझाड किमान ३२० रूपये असे कर्जाचे दर आहेत. डाळींब ९० हजार, लिंबू ६० हजार, केळी साधारण ८५ हजार, केळी टिश्यूकल्चर एक लाख रूपये असे कर्जाचे दर आहेत.