धामणगावात वंचित बहुजन युवक आघाडीची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST2020-12-14T04:29:08+5:302020-12-14T04:29:08+5:30

धामणगाव रेल्वे : वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्या शहरात आगमनप्रीत्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ...

Rally of deprived Bahujan Youth Front in Dhamangaon | धामणगावात वंचित बहुजन युवक आघाडीची रॅली

धामणगावात वंचित बहुजन युवक आघाडीची रॅली

धामणगाव रेल्वे : वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्या शहरात आगमनप्रीत्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शैलेश गवई , सागर भोवते, अशोक मोहोड, तालुकाध्यक्ष राजू बोरकर, शुभम हेंडवे, शहराध्यक्ष किशोर राऊत, तिवसा तालुकाध्यक्ष सुमीत सोनोने, पंकज हेंडवे, सुरेंद्र फुसाटे, सोनू बोरकर, राहुल हाडे, रंजित अवचार, सिकंदर रोकडे, सुभाष डोंगरे, अंकुश ढोके, छोटू गावंडे, गणेश ढोके, अशोक कांबळे, रोशन तायवाडे, छोटू गावंडे, वसंत मेंढे, जानराव ताजने, सुमीत नारे, स्वप्नील भगत, श्रीराम तुपसुंदरे, सुनील पाटील, कोमल राऊत, अंकित भैसारे, जयपाल बांते, मंगेश तायडे, अशोक खोब्रागडे, नाना शिंगणापुरे, विनोद लस्वंते, शरद मोहोड, निकेश तालन सहभागी झाले.

----

Web Title: Rally of deprived Bahujan Youth Front in Dhamangaon