शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन मार्ग अतिक्रमणात

By admin | Updated: May 12, 2016 00:24 IST

संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून ....

किरकोळ विक्रेते, व्यावसायिकांचा हस्तक्षेप : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?अमरावती : संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून या रस्त्याचा श्वास महानगरपालिकेने मोकळा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या ठिकांनी दोन ते तीन लोकांनी भररस्त्यावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेच थाटले आहे. त्यामुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक व्यावसायिकांनी अर्ध्या रस्त्यांपर्यंत अतिक्रमण थाटले आहे. या इर्विन चौक व राजकमल चौक, बसस्थानक चौकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यांवरुन हजारो वाहने ये-जा करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला वाहने दुरुस्ती करण्यात येत असल्याने या ठिकांनी नेहमीच किरकोळ अपघातसुध्दा घडतात. येथून अनेक जड वाहने जात असल्याने मोठा अपघाताची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे . (प्रतिनिधी)पोलिसांनी कारवाई करावी येथे कामानिमित्त आलेले नागरिक कुठेही रस्त्यावर बेशिस्त वाहने लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकांनी वाहतूक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही. बेशिस्त वाहतूक व्यवस्था असल्यामुळे या ठिकांनी अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या गॅरेज चालकांविरुद्ध कारवाई का नाही? सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तपणे रस्त्यांपर्यंत वाहने पार्किंग केली जात आह़े या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून वाहने दुरुस्तीचे गॅरेज लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या गॅरेजच्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.