शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात बियाणे उपलब्ध करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करुण द्यावे यासाठी शासनाने महाबीज चे सोयाबीन बीयाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियनाअंतर्गत नोंदणी करायला लावली ...

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करुण द्यावे यासाठी शासनाने महाबीज चे सोयाबीन बीयाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियनाअंतर्गत नोंदणी करायला लावली होती.परंतू बियाणे कमी प्रमाणात असल्याने पद्दतीने ३८१ शेतकर्यांची नावे अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी काढण्यात आली होती. त्याप्रमाणे १४ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना परवाने वाटप तालूका कृषी कार्यालयामार्फात करण्यात आले.परंतू जेव्हा शेतकरी बियाणे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गेले तेव्हा बियाणेच ऊपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने महाबीज व कृषी विभागाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणुक केल्याचे लक्षात आल्यावर आज दि.१७ ला प्रहार शेतकरी संटनेतर्फे तालूका कृषी अधीकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालूका कृषी अधीकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनीवरून त्यांचेशी तालुका अध्यक्ष सनी शेळके यांनी संपर्क साधला व दोन दिवसात बियाणे उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सनी, शेळके संजय सगणे, उत्तम काळे, दिलीप निर्मळ, विजय पळसकर, प्रकाश राऊत, राजेश ढोक , निखिल कडू, राजेश चिंचोळकर, अनंता मते, छोटू अढाऊ, गोपाल कोल्हेर, योगेश घोगरे, शुभम मानकर ,अक्षय काळमेघ, सुजित काठोळे, राम नळकांडे, जीवन कात्रे, शुभम निमकाळे आदी उपस्थित होते.