शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे योग्य नियोजन, शेतकरी सुुखावला

By admin | Updated: March 12, 2015 01:00 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना ...

प्रशांत काळबेंडे जरुडविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी शरद उपसा जलसिंजन नावाचा दूरदर्शी आदर्श प्रकल्प निर्माण करून जरूड परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. सध्या प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.पाण्याच्या योग्य नियोजनामुळे हा संपूर्ण परिसर आंबिया बहाराच्या संत्राने सुजलाम् - सुफलाम् झाला आहे. शरद उपसा जलसिंचन योजनेमुळे बागायत शेतकऱ्यांना उभारी मिळाली असून तीन हजार एकर जमिन ओलिताखाली आली आहे. रखरखत्या उन्हात सन् १९९०-९५ या काळात जरूड परिसरात पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. शेतकरी हवालदिल झाले होते. होते नव्हते पैैसे खर्च करून वेळप्रसंगी पत्नीचे मंगळसूत्र विकून कुपनलिका शेतात खोदून कोठून पाणी मिळते कां ते पाहत होते. परंतु सुमारे १२०० ते १५०० ुफूट खोल बोअर करूनही शेतकऱ्यांना कुठेही पाणी दिसत नव्हते. जमिनीची चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. संत्र्याची उभी झाडे वाळताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्यात. तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी गावचे हें विदारक दृष्य पाहून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपाययोजनांची चाचपणी सुरू केली. त्यानंतर विरोधकांची अवहेलना व अडचणींवर मात करून उभा राहीला तो ‘शरद उपसा जलसिंचन प्रकल्प ! ’ अनेक विरोधकांनी हा प्रकल्प यशस्वी होऊच शकत नाही. असा सूर काढला होता. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता घेतलेला चांगला निर्णय काही वर्षाने तो मैैैैैैैैलाचा दगड ठरतो. आज परीसरात केवळ शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन पाण्याची पातळी तर वाढलीच परंतु त्या काळी वाळलेल्या संत्राच्या झाडांना नवसंंजीवनी देऊन आज आंबिया बहाराच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल जरूड परिसरातून होते. जिल्ह्यात संपूर्ण रखरखत्या उन्हात संत्राच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपसाचे पाणी व जरूडचे शेतकरी मोठ्या उत्साहाने करतात. एकेकाळी आपली आर्थिक परीस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी घेतली आहे. दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होवून जरूड परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा देश -विदेशात पोहचला जातो. यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबीवर ३ हजार एकर शेतीला पाणी देणारी शरद उपसा जलसिंचन योजनेचे कार्य सुस्थितीत सुरू आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, क ोल्हापुरी शेतबंधारे मोहीम राबविण्यात आली. ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे.