शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा हवा

By admin | Updated: July 18, 2016 01:17 IST

शहरातील जुनीवस्ती व नवीन वसाहतीमधील रहिवाशी मुलभूत सुविधांपासून वंचीत आहेत.

शासनाला निवेदन : माजी सभापतींची मागणी चांदूररेल्वे : शहरातील जुनीवस्ती व नवीन वसाहतीमधील रहिवाशी मुलभूत सुविधांपासून वंचीत आहेत. नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहेत. त्या अनुषंगाने शहरातील समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा, असे निवेदन चांदूररेल्वे नगरपरिषदेचे माजी सभापती पंजाबराव मेटे यांनी शासनाकडे पाठविले आहे. डहाणेवाडी, विश्वकर्मावाडी या परिसरातील पाणी गावातून वाहत येवून नालीद्वारे गावाबाहेर जाते. यावर कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला नाही. हाजी कासम आॅईल मील जवळील नाला, खरबडे लेआऊट ते मेटे कॉलनीपर्यंतचे रस्ते, काही नाल्यावर बांधकामे होऊन नाले अरुंद होणे, लिटील स्टार शाळेकडे जाणारा रस्ता, त्या शाळेभोवती पाण्याचे तलावाचे स्वरुप, सध्या नळाद्वारे गढूळ पाणी येणे, पाण्याचे शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष, उघड्यावर संडास करणाऱ्यावर प्रतिबंद या समस्याचे नगरपरिषदेच्या प्रशासनाने प्रबोधन करून दहा दिवसात निकाली काढण्यात याव्या, या बाबतीत आजपर्यंत न. प. प्रशासनाने डोळेझाक केली असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे. नगरपरिषदेत हद्दीतील नागरिकांना अद्यापर्यंत सुयोग्य मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)