कौतुक सोहळा...

By Admin | Updated: September 9, 2016 00:34 IST2016-09-09T00:34:27+5:302016-09-09T00:34:27+5:30

लोकमतचा पुरस्कार वितरण सोहळा येथे बुधवारी जोशपूर्ण वातावरणात पार पडला. गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी अमरावती जिल्हा चमूला पुरस्कृत करण्यात आले.

Praise ceremony ... | कौतुक सोहळा...

कौतुक सोहळा...

कौतुक सोहळा... लोकमतचा पुरस्कार वितरण सोहळा येथे बुधवारी जोशपूर्ण वातावरणात पार पडला. गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी अमरावती जिल्हा चमूला पुरस्कृत करण्यात आले. एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष तथा लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. जिल्हाभरातील वार्ताहर आणि अमरावती जिल्हा कार्यालयातील चमूने विजय दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, तो क्षण.

Web Title: Praise ceremony ...