शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या हस्ते प्रभाकरराव वैद्य यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 22:09 IST

फिट इंडिया अभियानाला सर्वसामान्यांपर्य$ंत पोहचविण्याची जबाबदारी श्री हव्याप्र मंडळाकडे गुरुवारी सोपविण्यात आली.

अमरावती : फिट इंडिया अभियानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी श्री हव्याप्र मंडळाकडे गुरुवारी सोपविण्यात आली. याबाबत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. या अभियानासाठी महाराष्ट्रातून अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या एकमेव संस्थेची निवड करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने संस्थेच्या प्रतिनिधींना सन्मानाने बोलावले होते. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरीयाल, क्रिकेटपटू खासदार गौतम गंभीर, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त अभिनव बिंद्रा, श्रीधर शेट्टी, मनोज तिवारी, बॅडमिंटन जगज्जेता पी.व्ही.सिंधू, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील गणमान्यांसह मंडळाचे ललित शर्मा, रवींद्र खांडेकर व सुखद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या आठवड्यात केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू श्री हव्याप्र मंडळात कार्यक्रमात आयोजित एआयसीटीईच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्यात आले होते. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने संस्थेचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :Amravatiअमरावती