शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रामपुरी कॅम्पमध्ये पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: October 27, 2014 22:28 IST

दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरात अज्ञात युवकांची दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री गस्तीवर असणाऱ्या

अमरावती : दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरात अज्ञात युवकांची दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लुल्ला लाईनमध्ये दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी चार आरोपींना ंअटक केली असून १० ते १२ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.महेश चोहितराम जीवतानी (४५), विक्की चंद्रलाल बत्रा (३६), मुकेश चोहितराम जीवतानी(४१) व जय चंद्रलाल शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिक फटाक्यांची आतषबाजी करीत असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी परिसरातील एका मुलीची छेड काढली होती. त्यावरुन तेथील काही नागरिकांनी त्या दोन युवकांना मारहाण करुन पळवून लावले व या युवकांची दुचाकी नागरिकांनी जाळल्याची चर्चा परिसरात सुरु होती. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन ३० ते ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.घटनेच्या अनुषंगाने रामपुरी कॅम्प परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान रामपुरी कॅम्प परिसरातील लुल्ला लाईनमध्ये पोलीस कर्मचारी विशाल ज्ञानेश्वर खानंदे व त्यांचे सहकारी गस्तीवर असताना आरोपी महेश जीवतानी, विक्की बत्रा, मुकेश जीवतानी, जय शर्मा यांच्यासह १० ते १२ नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून १० ते १२ आरोपींविरुध्द भादंविच्या कलम १४३, ३५३, ३३६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.