नागपूर : राष्ट्रसंतांच्या विशाल साहित्यनिर्मितीतून प्रकटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करण्यासाठी येत्या २१ डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळ नेरी ...
नवी दिल्ली : मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसल्याच्या स्थितीत लोकपालाची निवड करणाऱ्या समितीत लोकसभेतील सर्वाधिक मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला सामील करण्याची तरतूद असलेले लोकपाल आणि लोकायुक्त दुरुस्ती विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आले़ ...
जमशेदपूर-बायकोच्या दारू पिण्याच्या सवयीने कंटाळलेल्या नवऱ्याने तिचा शिरच्छेद करून तिचे मुंडके घेऊन जवळच्या पोलीस शिबिरात आत्मसमर्पण केल्याची घटना येथे घडली. ...
गेल्या रविवारी आठवडी बाजारात नंदा किरण मर्जिवे या महिलेकडील ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. गुरूकुलनगरात दीपक मोहाडीकर हे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता, त्यांच्याकडे चोरट्यांनी डाव साधला. यात चोरट्यांनी चांदीचे शि ...
नवी दिल्ली-अमेरिकेचे खासदार तुलसी गब्बार्ड यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी दहशतवादासह अन्य मुद्यांवर चर्चा केली. अमेरिकेतील काँग्रेसमधल्या एकमात्र हिंदू सदस्य असलेल्या गब्बार्ड यांनी गृहमंत्र्यांसोबत सायबर सुरक्षेवरही ब ...