नागपूर : यशोधरानगरातील १५ वर्षीय मुलगी गुरुवारी सकाळी बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकांनी आपल्या तक्रारीतून व्यक्त केला. यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.---- ...
आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने नागपूर : शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांना प्रारंभ केला जातो पण या योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. योजनांना प्रारंभ क ...
व्हिस्टामाईंडचे विद्यार्थी उच्चपदावरनागपूर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जवळपास ७ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील पाच ते सहा वर्षांत बँकांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होणार आहे. जागा भरती आणि व्यवसाय वाढीसाठी बँकांतर्फे भरती मो ...
सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे ...
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्या ...