लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Mass rape on pregnant women left in the forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

२४ वर्षीय पीडितेने चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हुंडा मागणाºया पतीसह सासू, सासरे, नणंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला ...

बालिकेवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा - Marathi News |  Five years of punishment for child abuse | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बालिकेवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

श्वानभक्षण करणाºयांना अटक करा - Marathi News | Detect botanists | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्वानभक्षण करणाºयांना अटक करा

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात घडलेल्या श्वान भक्षण प्रकरणात सखोल चौकशी करून परप्रांतीय विद्यार्थ्यांना अटक करा,..... ...

मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या - Marathi News | In exchange for the cost of the supervisor's house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या

चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावरील मजुरांना श्रमाचा मोबदला अद्यापही न दिल्याने शुक्रवारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. ...

भरदिवसा फोडले दोन फ्लॅट - Marathi News | Two flat flats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरदिवसा फोडले दोन फ्लॅट

भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली. ...

भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या - Marathi News | Explosive Tanks in the Flood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या

शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांलगत भीषण स्फोट घडवून आणण्याची क्षमता असलेल्या स्फोटकांच्या टाक्या आहेत. ...

९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश - Marathi News | 9 Guidelines for prevention of staff teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश

जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना  दिले होते. ...

मेळघाटच्या जंगला वनाधिकारी-शिका-यांमध्ये गोळीबार  - Marathi News | Firing between forest officials and learners of Melghat forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या जंगला वनाधिकारी-शिका-यांमध्ये गोळीबार 

वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली. ...

हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार  - Marathi News | Leave in the forest for Dundee; Mass torture on pregnancy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे. ...