जिल्ह्यात दर तीस तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे. दिवाळीच्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. सोयाबीन कुजल्याने भर दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा प्रशासनप्रमु ...
सायबर पोलिसांच्या मदतीने नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खानचे लोकेशन घेऊन त्याला नागपूरच्या गांधी बाग परिसरातून अटक केली. अमरावतीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राजापेठ ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी त्या ...
दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. ...
शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महाप ...
दिवाळी आटोपून आठवडा होत असताना अनेक कार्यालयांत शुकशुकाट आहे. अशात तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्या कारभाराबाबत जिल्हा परिषद मुख्यालयात तक्रारींचा ओघ वाढला. त्याची दखल घेत गोंडाणे यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा ते कार्यालयात ...
लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस ...