तालुक्यातील शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी भगत मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. या भागातील शेतकरी संत्रापिकालाच मुख्य व नगदी पीक मानतात. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अस्मानी संकटामुळे अतिउष्णता व जमिनीतील पाण्याची पातळी खो ...
मागील २० दिवसांत हे डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये हे डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शंभर रुग्ण डेंग्यूसदृश मिळाले असून, अवघा अचलपू ...
पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन ता ...
अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मु ...