माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ९.३० वाजता बाबांच्या समाधीचे पूजनाने महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, नगरसेवक चंद्रकांत बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, प्रदीप बाजड यांची प्रामुख ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, विद्यापीठात गत काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौºयाच्या अनुषंगाने अमरावती विभागीय आयुक्तालयाकडून राजभवनाकडे तीन प्रस्ताव सादर करण्यात ... ...
गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत स्कूल व्हॅनमधील तीन्ही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. हे तिन्ही विद्यार्थी गोल्डन किड्स हायस्कूलचे आहेत. या अपघातात एका मुलाला किरकोळ मार लागला असला तरी बस अंगावर येत अ ...
लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर ...
पोलीस सूत्रांनुसार, अमरावती पोलीस आयुक्तालयातील हेडकॉन्स्टेबल मिलिंद तायडे हे नागपूर येथे एमएच २७ ए ९५०४ क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने बॅरिकेड्स घेऊन गेले होते. तेथून रात्री ११ वाजताच्या सुमारास परत येत असताना गुरुकुंज मोझरी बस स्थानकासमोरील स्पीडब्रेकर ...