फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे ...
हमीभावाच्या शासन खरेदीत अटी अन् शर्ती भरणा आहे, तर खासगीत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. बाजार समित्यांमध्ये हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांनी सर्वांनीच दिले आह ...
सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली. ...
अमरावती जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे. ...
वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच ...
जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभ ...