लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीषण! ताई, तू घर सोडून जाऊ नकोस.. म्हणणाऱ्या भावाच्या डोक्यावर तिने घातले बत्त्याचे घाव - Marathi News | Horrible! sister killed younger brother in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण! ताई, तू घर सोडून जाऊ नकोस.. म्हणणाऱ्या भावाच्या डोक्यावर तिने घातले बत्त्याचे घाव

बहीणभावाच्या प्रेमाची अनेक उदाहरणे समाजात असताना, थोरल्या बहिणीने लहान भावाचा खून केल्याची अविश्वसनीय वाटावी अशी घटना अमरावती येथे घडली. ...

हजारो हेक्टर पीक पाण्याखाली - Marathi News | Thousands of hectares of crops under water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हज ...

ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर - Marathi News | E-Peak Surveys now on 'Mobile App' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घे ...

शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास - Marathi News | Education officer fails the examination of the Minister of Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास

शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाºयांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमं ...

आता घरी काय सांगायचे.. ! मग अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हपायी त्याने घेतला गळफास - Marathi News | Shocking! He hang himself for a pen drive worth only three hundred rupees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता घरी काय सांगायचे.. ! मग अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हपायी त्याने घेतला गळफास

एका मुलीला दिलेला पेन ड्राइव्ह तिने परत न दिल्याने तणावाखाली आलेल्या तरुणाने अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हसाठी आपला जीव दिला. ...

परतवाडा-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण - Marathi News | Four-laning of Paratwada-Amravati highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाडा-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण

परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतू ...

तामिळनाडूतून ‘त्या’ पोहचल्या - Marathi News | ‘She’ reached from Tamil Nadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तामिळनाडूतून ‘त्या’ पोहचल्या

तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या त्या चौघी लॉकडाऊनमध्ये अडकल्या. काही दिवसानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झाला. आपली आपबिताी सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्य ...

आता बोला! जिल्हा परिषद दोरीने रोखणार कोरोना - Marathi News | Speak now! Zilla Parishad will stop Corona with a rope | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता बोला! जिल्हा परिषद दोरीने रोखणार कोरोना

जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमि ...

दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरू - Marathi News | Tenth and twelfth classes will start from 5th August | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरू

दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. ...