उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या 'मालेगाव पॅटर्न' काढयाचे सेवन करावे, असे आवाहन समाजातील अनेक जबाबदार घटकांनी सामान्य जनतेला केले. अमरावती महानगरात आणि ग्रामीण भागात मोक्क्याच्या ठिकाणी स्वत:च्या छायाचित्रांसकटचे विशाल बॅनर्स ...
३० वर्षांनंतर या बुरशीजन्य रोगाने डोके वर काढले असून, वरूड, तिवसाघाट, रावळा, शेंदूरजनाघाट आदी गावांमध्ये संत्रापिकावर बुरशीसोबत कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, याकडे शासनाने ...
सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगल ...
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता दरम्यान घडला. सर्दी व ताप असल्याने जयारामनगरातील एका ४५ वर्षीय इसमाला कोविड रुग्णालयात उपचाराकरिता आणले. त्यांचे डॉक्टरांनी ‘कोविड’१९ या आज ...
अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यां ...
शहरासोबतच ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये जिल्हाभरातील कोणताच तालुका निरंक राहिलेला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता संस ...
दोन वर्षांपूर्वी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात फवारणी करणारे मजूर लक्षणीय संख्येने विषबाधा होऊन दगावले होते. त्यावेळी वातावरण तापले होते. त्यामुळे फवारणी करताना शेतमजुरांना सुरक्षा किट उपलब्ध करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्याचा अध्यादेश तत्कालीन सरक ...
रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व लहान मुलांना सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या सर्व प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधीनासुद्धा माहिती असताना त्यांच्याकडूनसुद्धा दुर्लक्ष क ...
पथ्रोट पोलीस ठाण्याच्या वास्तूत कर्मचारी निवास आहेत. या दोन्ही वास्तू १०५ वर्षांच्या झाल्या आहेत. गतवर्षी ठाण्याच्या इमारतीकरिता शासनातर्फे निधी मिळाला. बांधकाम होऊन त्या इमारतीमध्ये तीन महिन्यांपासून पोलीस कारभाराला सुरुवातही झाली. मात्र, इंग्रजाच्य ...