कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिक ...
लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्ट ...
धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुध ...
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे रस्त्यावर उतरले. अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले. त्यामुळे तत्कालीन भाजप सरकारने मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण ...
हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनल ...