रेल्वे प्रशासनालाच ही शकुंतला नकोशी होती. शकुंतलेला सुरु ठेवण्याची त्यांची मानसिकताच नव्हती. या लोहमार्गावरील मूर्र्तिजापूर-लाखपुरी सेक्शनमधील पायटांगी नामक छोट्या पुलावरील लाकडी स्पिलर जळाल्याचे एप्रिल २०१९ मध्ये निमित्त झाले. यादरम्यान मे २०१९ मध्य ...
Amravati News tribal division आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्पांमध्ये अस्तित्वातच नसलेल्या संस्था दर्शवून १ कोटी ९५ लाख ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला आहे. ...
सांस्कृतिक सोहळ्यांना बंदी असल्याने भाविक, तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे मूर्तिकार, डेकोरेशन व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला आहे. दुर्गोत्सव लॉकडाऊनच राहणार असल्याने मूर्तिकार केवळ ऑर्डरनुसारच मूर्ती तयार करीत आहेत. ...
अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जात ...
एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल ...
पंडीत जवाहरलालजी नेहरू यांच्या वन्यप्राणीविषयक पे्रमातून, वन्यजीव संरक्षणात लोकांना सहभागी करून घेत वन्यप्राण्यांना अभय देण्याच्या प्रयत्यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा वन्यजीव सप्ताह सुरू केल्या गेला. देशभरात दरवर्षी हा वन्यजीव सप्ताह महात्मा गा ...
वनसंवर्धन अधिनियम १९८० नुसार वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मिती करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भ्रमणमार्गावर अंडरपास निर्माण करणे बंधनकारक आहे. ...