आरोग्य यंत्रणेच्या निकषानुसार कोरोना संक्रमितांवर उपचारासाठी तीन प्रकारच्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात डेडिकेडट कोविड हॉस्पिटल, डेडिकेडट कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर असा समावेश आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यात ही सुविधा जिल्हा ...
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २ ...