शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालये, शाळा क्लिन

By admin | Updated: October 3, 2014 01:03 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली.

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी ते शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने सहभाग नोंदविला. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच कळावे यासाठी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात आला.‘क्लिन इंडिया २०१९’ या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला २ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. जगदीश सायसिकमल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सकाळी ८ वाजतापासून जिल्हा परिषदेत सर्व विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन आपली कार्यालये स्वच्छ केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील धूळ कचरा हाताने स्वच्छ करीत कार्यालय व परिसर स्वच्छ केला. याशिवाय सर्व विभागांतही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जे. एन. आभाळे, सिंचनचे यू. जे. क्षीरसागर, भालेराव, भाऊराव चव्हाण, चंद्रशेखर खंडारे, कैलास घोडके, सोळंके, संदीप देशमुख, येवले यांच्यासह पकंज गुल्हाने, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, प्रदीप बद्रे, प्रशांत सातव, दर्शना गौतम, सोपान लांडगे, गंधे, संजय राठी, गजानन कोरडे, संजय गिरी, सुहास चौधरी, नाल्हे, राठोड तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.आदिवासी विकास विभागातही स्वच्छता अभियान उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त किशोर गुल्हाने यांच्याहस्ते महात्मा गांधी यांचे फोटोचे पूजन करून थोर पुरूषांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शपथ दिली.