शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता एफआयआरची प्रत 'व्हॉट्स अ‍ॅप'वर

By admin | Updated: November 17, 2015 00:17 IST

आता तक्रारकर्त्यांना एफआयआरची प्रत देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे

सीपींचा निर्णय : पोलीस ठाण्यांना सूचनाअमरावती : आता तक्रारकर्त्यांना एफआयआरची प्रत देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे. शहरातील दहाही पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात १० पोलीस ठाणे असून दररोज शेकडो तक्रारी दाखल होतात. यामध्ये काही तक्रारदार एफआरआयची प्रतसुध्दा मागतात. मात्र, काही तांत्रिक अडचणी अथवा हलगर्जीपणा करीत काही पोलीस तक्रारदारांना प्रत देण्यात कुचरायी करताना आढळून आले आहे. पोलीस महासंचालकांनी एफआरआरची प्रत तक्रारकर्त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर देण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. तक्रारकर्त्यांने तक्रार नोंदविल्यानंतर एफआयआरचे छायाचित्र काढून ते संबंधित तक्रारकर्त्यांना दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)ज्या तक्रारकर्त्यांना व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर एफआरआय पाहिजे, त्यांना एफआरआयची फोटो कॉपी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर देण्यात येईल. तशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांत देण्यात आल्या आहेत. - राजकुमार व्हटकर, पोलीस आयुक्त.