शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने संत्रा व्यापारात मंदी

By admin | Updated: December 25, 2016 00:20 IST

केंद्र शासनाच्या नोटाबंदी झाल्याने या नोटा बंंदी फटका संत्रा उत्पादकांना बसला असून संत्राचे भाव पडले आहे .

गजानन नानोटकर  पुसला केंद्र शासनाच्या नोटाबंदी झाल्याने या नोटा बंंदी फटका संत्रा उत्पादकांना बसला असून संत्राचे भाव पडले आहे . त्यातच नोटा बंदीच्या नावाखाली संत्रा व्यापारांच्या गाड्या तपासणी करून अडवून आर्थिक पिळवणूक करीत असल्याने संत्रा व्यापाराना संत्रा खरेदी करण्यास नकार देत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक हवालदील झाला आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेला वरूड - मार्शी परिसरात संत्रा पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यात येते. मात्र शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेतल्याचा फटका संत्रा उत्पादकासह आदी पिकाच्या उत्पादनाला बसला नोटाबंदीमुळे संत्रा व्यापारांनी संत्रा घेण्याकरिता संत्रा उत्पादकांकडे फिरणे बंद केले आहे. त्यामुळे संत्राचे भाव पडले असून निम्म्यावर आले आहे. संत्रा व्यापारी चेकने व नगदी व्यवहार करायला घाबरत आहेत. सुरुवातीला नोटाबंदीनंतर जुन्या चलनाचा व्यवहार करण्यात आला. परंतु संत्रा उत्पादक जुन्या नोटा घेण्यास तयार नसल्याने व्यवहार थांबले आहे. त्यातच संत्रा व्यापारांच्या गाड्या नोटाबंदीच्या नावाखाली तपासणी करणे सुरू केल्याने व्यापारी वर्गात भीती निर्माण झाल्याने संत्रा व्यापारी शेतात थिरकणे बंद केले आहे. त्यामुळे संत्राचे भाव अर्ध्यावर आले आहे. विदभार्चा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेल्या या परिारात संत्रा हे मुख्य पीक आहे. नोटाबंदीमुळे बँकेतून मर्यादित रोख काढता येत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आहे. व्यापारी रोखीने संत्रा उत्पादकांशी व्यवहार करणे होत आहे. पुसला येथील संत्रा उत्पादकांचे तहसीलदाराला निवेदन - नोटाबंदी झाल्यामुळे संत्राचे भाव अर्ध्यावर आले आहे. नोटाबंदीच्या नावाखाली संत्रा व्यापारांची तपासणी होत असल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे व्यापारांनी संत्रा उत्पादकांशी आर्थिक व्यवहार बंद केले आहे . संत्रा व्यापारांना मुक्तव्यापार करू द्यावा त्यामुळे संत्राला चांगला भाव मिळेल, अशा मागणीचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले. यावेळी शैलेश वायकुळ, आनंदा पाटील, सचिन बगाडे, उमेश बोबडे, किरण देवते, राहुल हुरडे, मिलिंद कांडलकर, राजू वायकुळ, देवानंद अळसपुरे, आशिष चोपडे, पवन डहाके, पंकज डहाके आदी संत्रा उत्पादक उपस्थित होते.