शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांनी व्यापाऱ्यांना सुनावले खडे बोल

By admin | Updated: April 29, 2015 00:21 IST

महापालिका क्षेत्रात जुलै २०१२ पासून एलबीटी लागू करण्यात आहे. मात्र एलबीटीच्या दरामुळे व्यापाऱ्यामध्ये नाराजी आहे.

कारवाईचा इशारा : १० मे पर्यंत एलबीटी देय रक्कम भरण्याची सूचनाअमरावती : महापालिका क्षेत्रात जुलै २०१२ पासून एलबीटी लागू करण्यात आहे. मात्र एलबीटीच्या दरामुळे व्यापाऱ्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे एलबीटीत सूट देण्याची मागणी करीत आहे. महापालिका आयुक्तांनी ही मागणी फेटाळून लावत १० मे पर्यत दस्ताऐवज व द्यावयाचा एलबीटीचा कर त्वरीत भरा अन्यथा ११ मे पासून कडक कारवाईचा इशारा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यापाऱ्यांना मंगळवारी दिला.चेंबर आॅफ अमरावती महानगर मर्चन्टस अ‍ॅन्ड इंडस्ट्रिजचे पदाधिकारी सुरेश जैन, धनश्याम राठी, मगण भाटीया, अतुल कळमकर, पंकज गलप्ता, मोरंदमल बुधलानी, अनिल खरपे, मुकेश श्रॉफ,राम जोशी, ने आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली यावेळी कापड, धान्य, इलेक्ट्रीकल साहित्य विक्रेता व्यापारी संघटनचेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून ३० एप्रिलपर्यत एलबीटी जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र बऱ्याच व्यापाऱ्यांनी असेसमेंट तयार केले नसल्याने व्यापाऱ्यांनी एलबीटी जमा करण्यास मुदतवाढ मागीतली आहे. याशिवाय तत्कालीन आयुक्त अरूण डोंगरे यांनी एलबीटी दर कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे व्यापाऱ्यांनी आयुक्तांना सांगत यानुसार एलबीटी वसुल करण्याची मागणी केली. मात्र आयुक्त गुडेवार यांनी शासनाचे पत्र दाखवित या मागणीला नकार दिला. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच एलबीटीची वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे दर कमी करण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाने सुट दिल्यास याबाबत लेखी पत्र सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली.एमआयडीसी असोसिएशनला सूचना एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी विजय जाधव, नीलेश दम्मानी, परेश राजा, संजय अग्रवाल, अविनाश कानतुटे, मोहम्मद शरीफ, संजय मित्तल, ओमप्रकाश खेमचंदाणी आदींसोबत उद्योग क्षेत्रातील वसुली बाबत चर्चा केली. मात्र एमआयडीसी कडे १८.५० करोड रूपये वसुली थकीत आहे.सन २००५ पासून वसुली बाबत १९ मे नंतरच चर्चा करू प्रथम एलबीटीचा भरणा करावा, अशी सूचना केली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी आहे.