शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोहन इंंगळे सभापतिपदी

By admin | Updated: October 27, 2015 00:14 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार गटाने बाजी मारली.

धामणगाव बाजार समिती : भाजप, राकाँ, सहकार गटाचे वर्चस्वधामणगाव रेल्वे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार गटाने बाजी मारली. सभापतिपदी मोहन इंगळे तर उपसभापतीपदी दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांचा विजय झाला़बाजार समितीची निवडणूक भाजप नेते अरूण अडसड यांच्या नेतृत्वात राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय भैसे, सहकारगटाचे नेते विजय उगले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांच्या नेतृत्त्वात लढविण्यात आली होती़ यात शेतकरी-शेतमजूर पॅनलने १८ पैकी १० जागा काबिज केल्या होत्या. तर आ़वीरेंद्र जगताप यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या होत्या़ सोमवारी स्थानिक बाजार समितीत सभापती उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी भाजपा, राकाँ, सहकारगटाच्यावतीने मोहन इंगळे तर काँग्रेसच्यावतीने श्रीकांत गावंडे यांनी नामांकन दाखल केले. यात इंगळे यांना १० व गावंडे यांना ८ मते मिळालीत.