शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत अद्ययावत काँक्रीटवेट बेचिंग मशीन

By admin | Updated: February 20, 2015 00:15 IST

विवेकानंद कॉलनी येथे अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीनद्वारे कॉक्रीट रस्त्यांचे भुमीपुजन महापौर चरणजीतकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे आदींच्या हस्ते करण्यात आले.

अमरावती : विवेकानंद कॉलनी येथे अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीनद्वारे कॉक्रीट रस्त्यांचे भुमीपुजन महापौर चरणजीतकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे आदींच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेत कॉक्रीट रस्त्यांचे बांधकामाचा दर्जा चांगला झाला पाहीजे याकरीता सर्व ठेकेदारांना आधुनिक मशीन आणण्याकरीता आयुक्त यांनी सांगितले होते. आयुक्ताच्या शब्दावरुन कंत्राटदार जुजर सैफी यांनी अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीन आणून कॉक्रीट रस्त्यांचे बांधकामाची क्वालीटी व मटेरीयलचे निर्देशीत प्रमाणात होईल शिवाय रस्त्यांचे बांधकाम अतिशय जलद व उत्कृष्ट होईल. अशी माहिती आयुक्तांनी दिली. विवेकानंद कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदीरासमोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण रस्त्यांचे भूमीपूजन करुन महापौर व आयुक्त आदींनी मशीनचे प्रात्याक्षिक पाहीले. यावेळी पाहुण्यांचे शाल, श्रीफल व संत गजानन महाराजाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, प्रभागाचे नगरसेवक प्रदीप हिवसे, माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती स्थायी समिती चेतन पवार, नगरसेवक धीरज हिवसे, प्रदीप बाजड, दिनेश बूब, राजेंद्र महल्ले, राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, राजू मानकर, अरुण जयस्वाल, माजी नगरसेवक लकी नंदा, मनोज भेले व संत गजानन महाराज मंदीर विवेकानंद कॉलनी येथील संस्थानचे अध्यक्ष रविंद्र गायगोले, उमेश भगत, उपायुक्त विनायक अवघड, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, उपअभियंता पी.एम. देशमुख, अभियंता अविनाश रघटाटे, एम.बी. राऊत, एम.एन. राऊत, श्रीरंग तायडे, प्रमोद इंगोले, सचिन मांडवे, राजेश आगरकर, जी.एन. अटल, एस.एच. काजी, प्रमोद वानखडे, मंगेश कडू, जयंत काळमेघ, नितिन बोबडे, अशोक तट्टे, विवेक देशमुख, नितिन भटकर, शामकांत टोपरे, कंत्राटदार जुजर सैफी, मदनलाल मोंगा, राहुल प्रधान, मंगेश सराफ, उत्तम भंडके, भूषण राठोड, निखिल तिवारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)