शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वेत मुस्लिम बांधवांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST

ठाणेदार मगन मेहते यांचे आयोजन, सणात कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन चांदूर रेल्वे : रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे ...

ठाणेदार मगन मेहते यांचे आयोजन, सणात कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

चांदूर रेल्वे : रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांची बैठक शनिवारी सायंकाळी ठाणेदार मगन मेहते यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रमजान सणाच्या कालावधीत कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजान हा काही दिवसांतच सुरू होणार आहे. यावेळी एकाच ठिकाणी गर्दी न करता धार्मिक विधी घरीच पार पाडून कोरोनासंबंधी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले. यावेळी ठाणेदार मेहते यांनी उपस्थितांना राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकसुद्धा सहकार्य करणार असल्याची ग्वाही देण्यात आली.

शेख राहिल, सैयद जाकीर, अब्दुल रहीम, जमिरुद्दीन, काजी हफिजोद्दीन, काजी जकीओद्दीन, कारी साजीद, अहफाज राराणी, कासम लाखानी, मो. नसीम, नुरूल हसन कुरेशी, अनिस सौदागर, खुदाबक्श कुरेशी, शेख सरदार, नफीस खान, सैयद निजामोद्दीन, अब्दुल राजा हिंदुस्थानी, पत्रकार इरफान पठाण, शहजाद खान तसेच चांदूर रेल्वे ठाण्याचे खुपिया अरुण भुरकाडे व कर्मचारी उपस्थित होते.