शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी सभापतीच्या उपस्थितीत शिक्षण समितीची सभा

By admin | Updated: January 10, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा सोमवारी प्रभारी शिक्षण समितीचे एक दिवसीय सभापती तथा झेडपी सदस्य बापुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आढावा बैठक : शिक्षण विभागाच्या विविध मुद्यांवर चर्चाअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा सोमवारी प्रभारी शिक्षण समितीचे एक दिवसीय सभापती तथा झेडपी सदस्य बापुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिक्षण विभागाच्या विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी मागील सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे, शासकीय परिपत्रकाचे वाचन करणे, शिक्षक पुरस्काराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. याशिवाय केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदाचा आढावा, तसेच वर्गखोल्या दुरूस्तीवर उपलब्ध निधी व अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीचे विद्यमान सभापती गिरीश कराळे हे बैठकीला उपस्थित नसल्याने सभेसाठी उपस्थित असलेला कोरम असल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी एक दिवसीय सभापती म्हणून जि.प. सदस्य मनोहर सुने यांनी बापुराव गायकवाड यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास सदस्यांनी एकमताने सहमती दिली. त्यामुळे शिक्षण समितीची मासिक सभा गायकवाड यांच्या अध्यतेखाली पार पडली. सभेला समितीचे सदस्य मोहन पाटील, मनोहर सुने, दयाराम काळे, चंद्रपाल तुरकाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)