शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात ‘लोगस्स’ जप साधना

By admin | Updated: June 28, 2015 00:28 IST

बडनेऱ्यातील जैन स्थानक या ठिकाणी ८ ते २८ जूनपर्यंत एकवीस दिवसीय ‘लोगस्स’ जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 जैन कार्यक्रम : वर्धमान श्वेतांबर जैन संघाचा उपक्रमबडनेरा : बडनेऱ्यातील जैन स्थानक या ठिकाणी ८ ते २८ जूनपर्यंत एकवीस दिवसीय ‘लोगस्स’ जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाच्यावतीने लोगस्स जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्मियांना बोलविण्यात आले होते. दररोज २१ दिवसांपर्यंत सकाळी एक तास लोगस्स ध्यानसाधना घेण्यात आली. मौन साधनेच्या पूर्णाहुतीचा कार्यक्रम २८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पार पडणार आहे. याच दिवशी प्रभातफेरीदेखील काढली जाणार आहे. नांदेड निवासी प्रफुल्लाजी यांनी बडनेऱ्यात २१ दिवसांपर्यंत मौन साधना केली. प्रफुल्लाजी यांनी सन १९७८ साली धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेतली आहे. तेव्हापासून त्या सतत प्रचाराच्या कामात आहेत. यापूर्वीदेखील प्रफुल्लाजींनी १९८८ मध्ये बडनेऱ्यात चातुर्मास केला होता. प्रफुल्लाजी यांच्यासोबत साध्वी उदीत्ताजी, विशुद्धीजी, दक्षिणाजी यादेखील ध्यानसाधना कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बडनेऱ्यातील या कार्यक्रमाला जैन बांधवांसह इतरही समाजातील लोकांनी मोठ्यासंख्येत उपस्थिती दर्शविली आहे. येथे नियमितपणे कार्यक्रम होत आहे.