शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातून वीज आणून मेळघाट प्रकाशमय करु

By admin | Updated: November 6, 2014 00:47 IST

मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील गावे प्रकाशमय करण्यासाठी...

धारणी : मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील गावे प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिले. आदिवासींना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करताना ते बोलत होते. स्थानिक उपविभागीय कार्यालयात आयोजित सातबारा प्रमाणपत्राच्या वाटप कार्यक्रमात त्यांनी आदिवासींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. कार्यक्रमाला संबोधित करताना महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले की, मेळघाटात कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यू हा चिंतेचा विषय असून येथील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच पेसा कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी व्हावी, मेळघाटातील आदिवासींना रोजगाराची संधी मिळावी, येथील आदिवासींचे रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच अनूसूचित जातीच्या नोकरभरतीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ, प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी बांधवांना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सातबारा मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरालाल शेरेकर, शामलाल बेठेकर, मन्सालाल मावस्कर, उत्तमसिंग बहेडीया, रतनभिलावे, भैय्या भाग, फुलसिंग बहेलीया, रतन भिलावेकर, भय्या दारसिंबे, भय्यालाल बाबुलाल, मोती केवलेकर, मुन्ना केवलेकर यांना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.