शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली नीलगाईची शिकार

By admin | Updated: June 27, 2015 00:23 IST

बिबट्याने मार्डी मार्गावरील इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या आवारात नीलगाईची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

मार्डी मार्गाजवळील घटना : भानखेडा शेतशिवारातून नेला कुत्रा उचलूनअमरावती : बिबट्याने मार्डी मार्गावरील इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या आवारात नीलगाईची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तसेच भानखेडा येथील एका शेतशिवारातून बिबट्याने एका कुत्र्यालाही उचलून नेले. वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या बाजूला बिबट्याने नीलगाईची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. लगेच शिकार प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू.डी. शेख, अमोल गावनेर फिरोज खान, मनोज ठाकूर, सतीश उमक, अमीत शिंदे व चंदू ढवळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्याचप्रमाणे भानखेडा येथील रहिवासी सचिन राठोड यांच्या शेतशिवारात बिबट्याने कुत्र्यांची शिकार केली. या ठिकाणी भेट देऊन या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. (प्रतिनिधी)वनविभागने लावला टॅ्रप कॅमेराशिकारी प्रतिबंधक पथकाने शिकार झालेल्या नीलगाईची पाहणी केल्यावर बिबट्यानेच शिकार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नीलगाईला खाण्यासाठी पुन्हा बिबट येऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता शिकार प्रतिबंधक पथकाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच सुरक्षिततेचे उपायदेखील करण्यात आले आहे.