शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती अमरावतीत

By admin | Updated: June 21, 2014 01:14 IST

विधान मंडळ सचिवालयाची अनुसूचित जमाती कल्याण समिती विविध विभागातील झाडाझडती घेण्यासाठी ...

अमरावती : विधान मंडळ सचिवालयाची अनुसूचित जमाती कल्याण समिती विविध विभागातील झाडाझडती घेण्यासाठी २४ ते २७ जून या कालावधीत जिल्ह्यात दाखल होणार आहे. या समितीत राज्यभरातील १५ आमदारांचा समावेश आहे. समितीच्या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यशासनामार्फत अनुसूचित जमातीसाठी विविध विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनाची प्रगती, लाभार्थ्यांना दिलेला लाभ, शासन निधीचा विनीयोग, प्रशासनातील नोकर भरतीतील रिक्त पदाचा अनुशेष, आरोग्य, शिक्षण व अशा महत्वाच्या विषयांचा लेखाजोखा या समितीमार्फत तपासल्या जाणार आहे. समितीने दौऱ्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका कार्यालय, नगरपरिषद, विद्युत वितरण कंपनी, पोलीस विभाग, आदिवासी विकास विभाग या विभागांना भेटी देणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनाची प्रगती व उणीवा याची पडताळणी १५ आमदारांची समिती करणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. समितीसमोर कामकाजातील उणीवा राहू नये याची खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)