शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ंलग्नसोहळा सोडून वऱ्हाड्यांची वाहनांकडे धाव

By admin | Updated: January 24, 2017 00:17 IST

शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील एका मंगलकार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना ऐन लग्न लागण्याच्या वेळी ...

वाहतूक पोलिसांची कारवाई : शेगाव नाका-रहाटगाव मार्गावरील प्रकारअमरावती : शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील एका मंगलकार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना ऐन लग्न लागण्याच्या वेळी कार्यालयासमोर भररस्त्यावर उभ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली अन् वर-वधुच्या डोक्यावर टाकण्यासाठी हाती अक्षता घेऊन उभे असलेले वऱ्हाडी लग्न सोडून चक्क आपापल्या वाहनांकडे पळाले. काही वेळ काय झाले ते कळलेच नाही. परंतु पोलिसांच्या याकारवाईमुळे लग्नसोहळ्यात काही वेळ पळापळ निर्माण झाली होती. शेगाव नाका ते रहाटगावकडे जाणाऱ्या मार्गावर एक मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वऱ्हाड्यांची वाहने नेहमीच मंगल कार्यालयाबाहेर रस्त्यावर उभी असतात. पोलिसांचा गजब कारभारअमरावती : या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. सोमवारी दुपारी या मंगलकार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाड्यांच वाहने नेहमीप्रमाणे भर रस्त्यात उभी होती. अचानक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरेंसह काही पोलीस येथे पोहोचले. वऱ्हाड्यांना याची कुणकुण लागताच मंगलाष्टके सोडून वऱ्हाडी बाहेर पळाले आणि आपापली वाहने सुरक्षित स्थळी हलवू लागले. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आॅर्केस्ट्राचे तिकीट न घेतल्याने कारवाई ? पोलीस विभागातर्फे वेलफेअर निधीसाठी आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. यासाठी तिकिटांची विक्री पोलिसांकडून युद्धस्तरावर सुरू आहे. मंगल कार्यालय व्यवस्थापनाकडून तिकीट खरेदीबाबत सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई केल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला. मंगलकार्यालयासमोरील रस्त्यावर वाहने उभी करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कारवाई करताना नागरिकांनी अडथळा निर्माण केला. तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा