शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन, आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेत  प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात  समुपदेशनाद्वारे  गत चार दिवसांपासून सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या शुक्रवार १३ मे या अखेरच्या दिवशी सिंचन व आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या अशा चार दिवसांत २३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत  प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात  समुपदेशनाद्वारे  गत चार दिवसांपासून सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या शुक्रवार १३ मे या अखेरच्या दिवशी सिंचन व आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या अशा चार दिवसांत २३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. १३  मे रोजीच्या बदली प्रक्रियेत सिंचन विभागातील प्रशासकीय बदलीने मेळघाटातून गैरआदिवासी भागात १  आणि  प्रशासकीय  बदलीने गैरआदिवासी भागातून मेळघाटात १, सर्वसाधारण क्षेत्रात विनंतीने २  अशा ४   जलसंधारण  अधिकाऱ्यांच्या   बदल्या  करण्यात आल्या  आहेत.  आरोग्य  सेविकेच्या  मेळघाटमधून  प्रशासकीय  बदलीने  गैरआदिवासी  भागात  ७, आरोग्य  साहाय्यिका १, आरोग्य  पर्यवेक्षक  १, औषध   निर्माण अधिकारी  २, याप्रमाणे १२ मेळघाटमधून  विनंती बदलीने गैरआदिवासी क्षेत्रात आरोग्य सेविका ५,  आरोग्य साहाय्यिका १, आराेग्य  साहाय्यक  पुरुष   २,  औषध  निर्माण  अधिकारी  १  अशा  ९  बदल्या  केल्या आहेत. यासोबतच गैरआदिवासी भागातून  मेळघाटात  विनंती  बदलीने  ३, सर्वसाधारण  क्षेत्रात  विनंती  बदलीने  ८ आणि आपसी बदलीने २  आरोग्य विभागांतील ४८ कर्मचाऱ्यांच्या  बदल्या  केल्या आहेत. यावेळी सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, डीएचओ डॉ. दिलीप रणमले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव  उपस्थित होते.

 

टॅग्स :Transferबदली