शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जफरला हायकोर्टातून अंतरिम जामीन

By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST

चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आलेला शेख जफर याला शनिवारी नागपूर हायकोर्टातून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली.

अमरावती : चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आलेला शेख जफर याला शनिवारी नागपूर हायकोर्टातून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली.
चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात उपमहापौर शेख जफर घटनेच्या दिवसापासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी प्रयत्न केले. परंतु सुगावा न लागल्याने त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईसाठी न्यायालयातून वॉरंटही काढण्यात आला होता.
दररोज पोलीस ठाण्यात लावावी लागेल हजेरी
१६ जानेवारीपूर्वी न्यायालयासमोर प्रस्तुत होण्यासाठी त्याच्या रहिवासी नमुना परिसरात उद्घोषणादेखील करण्यात आली. दरम्यान पोलीस त्याच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करीत होते. परंतु शनिवारी शेख जफर याला नागपूर हायकोर्टात न्यायाधीश शुक्रेच्या न्यायालयाने शेख जफर याला अंतरिम जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना शेख जफर यास दररोज दोन तास नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. घटनेच्या साक्षीदारांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव न आणता पोलिसांना तपासात मदत करण्याचेही त्याला बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)