शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील पद भरतीचे निर्देश

By admin | Updated: September 19, 2015 00:22 IST

प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्र प्रमुखांची १ हजार ४८ व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५०१ अशी ...

आदेश : शिक्षण आयुक्त भापकर यांचे जिल्हा परिषदेला पत्रअमरावती : प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्र प्रमुखांची १ हजार ४८ व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५०१ अशी एकूण राज्यभरातील १ हजार ५४९ पदे रिक्त आहेत. शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व शिक्षकांचे काम याबाबत पर्यवेक्षण करण्याचे काम या पदावरील व्यक्ती करीत असतात ही पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. ही पदे तातडीने भरणेबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्यासाठी केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना केली. दहा प्राथमिक शाळांसाठी एक या प्रमाणात राज्यात ५ हजार ८६० केंद्रीय शाळा स्थापन केल्यावरही केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. १९९४ नंतर प्राथमिक शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली असूनही केंद्र प्रमुखाची पदे वाढलेली नाहीत. शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गातील एक हजार ८०९ मंजूर पदांपैकी ५०१ पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)