शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिन विशेष छायाचित्र-संंदेश स्पर्धा

By admin | Updated: August 13, 2015 00:59 IST

‘लोकमत’ व सामरा वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट रोजी ‘हॅलो अमरावती’मध्ये चिमुकल्यांची

सहभागासाठी आज शेवटचा दिवस : ‘लोकमत’-सामरा वर्ल्डचा उपक्रम अमरावती : ‘लोकमत’ व सामरा वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट रोजी ‘हॅलो अमरावती’मध्ये चिमुकल्यांची तसेच त्यांच्या पालकांचीही छायाचित्रे सामाजिक किंवा देशप्रेमाचे संदेशांसह प्रकाशित केली जाणार आहेत. उद्या १३ आॅगस्टपर्यंतच या स्पर्धेसाठी छायाचित्रे व संदेश स्वीकारण्यात येणार आहेत. या विशेष उपक्रमांतर्गत १ ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे छायाचित्र सोबत देशप्रेमाचा किंवा सामाजिक संदेश प्रकाशित केला जाईल. पहिल्या १०० छायाचित्रांना प्रत्येकी २०० रूपयांचे सामरा वर्ल्डचे गिफ्ट कुपन दिले जाईल. प्रकाशित झालेल्या छायाचित्रांमधून ‘लकी ड्रॉ’ द्वारे विजेत्यांची निवड केली जाईल. पहिले बक्षिस वुडन आलमारी, द्वितीय पुरस्कार इलेक्ट्रॉनिक्स बाईक, बेबी स्पेशल सुटकेस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १५ उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात येतील. १६ ते ६० वर्ष वयोगटातील वाचकांनाही त्यांची छायाचित्रे विशेष संदेशांसह प्रकाशित करून घेण्याची संधी या विशेष उपक्रमांतर्गत ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत मोजकीच छायाचित्रे स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छुकांनी त्यांची स्वत:ची व चिमुकल्यांची छायाचित्रे ‘लोकमत’ कार्यालय, मोर्शी रोड, विभागीय क्रीडा संकुल येथे आणून द्यावीत किंवा ‘लोकमत व लोकमत समाचार’च्या वार्ताहरांकडे गोळा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०८८८८८५१३६२६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)