शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाचे देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

By admin | Updated: December 29, 2016 01:50 IST

देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे

स्थापना दिवस : बबलू देशमुख यांचे प्रतिपादन अमरावती : देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. ते बुधवारी काँॅग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात १८८५ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून काँग्रेस पक्षाने देशहिताचे महत्वपूर्ण कामगिरी राहीली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉग्रेस पक्षाने देशात विकासगंगा आणून भारत देश सुजलाम, सुफलाम घडविला असे देशमुख म्हणाले. यावेळी काँॅग्रेस पक्षाच्या १३१ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंतराव शेरेकर, प्रकाश काळबांडे, विद्या देडू, श्रीराम नेहर, भैय्या मेटकर, उपाध्यक्ष किशोर बोरकर, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, संजय वानखडे, छाया दंडाळे, उषा उताणे, बापुराव गायकवाड, बाबाराव कडू, सतिश धोंडे, बच्चू बोबडे, विठ्ठल सरडे, बबलू बोबडे, अक्षय भुयार, बाळासाहेब काळबांडे हेमंत येवले, कमलेश तायडे, सुभाष पाथरे, दिलीप तायडे, समाधान दहातोंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश काळबांडे यांनी तर आभार प्रदर्शन संजय मापले यांनी केले. (प्रतिनिधी)