शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

- तर ३१ मार्चपूर्वीची कामे रद्द करणार

By admin | Updated: May 14, 2015 00:02 IST

चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पापूर्वीे म्हणजेच ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यात आलेली विविध विकास कामे निधीअभावी...

निधीची वानवा : आयुक्तांनी सदस्यांना सुनावलेअमरावती : चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पापूर्वीे म्हणजेच ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यात आलेली विविध विकास कामे निधीअभावी रखडत असेल तर ती रद्द केली जातील, असे संकेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत.चालू आर्थिक वर्षांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरले नसताना मागील अर्थसंकल्पात मंजूर विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर ती कामे कशी? कोठून? करणार असा सवाल उपस्थित करुन आयुक्तांनी ही कामे रद्द करण्याची भाषा सुरु केली आहे. आयुक्तांच्या या पावित्र्याने सदस्य अवाक् झाले आहेत. बहुतांश विकास कामांना ३१ मार्च पूर्वी मंजुरात मिळाली आहे. ही मंजूर कामे त्वरेने सुरु व्हावीत, यासाठी काही सदस्यांनी बुधवारी आयुक्तांचे दालन गाठले. ३१ मार्च पूर्वीच्या विकास कामांना निधी मिळत नसल्याने ती सुरु करता येत नाही, अशी कैफियत या सदस्यांनी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. परंतु पैसे नसल्याने कोठून आणणार, त्यापेक्षा ही कामेच रद्द केलेली बरे? असे आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)मोबाईल दुकानांची तपासणीआयुक्त गुडेवार यांनी बुधवारी उशिरा सायंकाळी शहरातील मोबाईल विक्र ीच्या दुकानांची तपासणी केल्याची माहिती आहे. आयुक्तांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी काही मोबाईल विक्रीच्या दुकानांवर धाडसत्र राबविले. कागदपत्रांची एलबीटीसंदर्भात बारकावे तपासली. दुकानदारांना काही सूचनाही केल्याची माहिती आहे.