शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाईन्स डे’निमित्त देशभक्तांना सलाम

By admin | Updated: February 15, 2015 00:02 IST

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी व्हलेंटाईन डे निमित्त शनिवार १४ फेब्रुवारी रोजी ...

अमरावती : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी व्हलेंटाईन डे निमित्त शनिवार १४ फेब्रुवारी रोजी भारतीय संस्कृतीचे उल्लंघन न करता भारतिय संस्कृतीचे जतन करण्यासाठी देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहिदांना इर्विन चौक येथील शहीद स्तंभावरील शहिदांना सलाम करीत त्याच्या कार्याची जाण विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे तरुण-तरुणींनी अभिनव उपक्रमाव्दारे करून दिली.शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त भारतीय संस्कृतीचे उल्लंघन होईल, असे कृत्य न करता या दिवसानिमित्त तरूण-तरूणींनी १४ फेब्रुवारी १९३१ ला महान देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या तरूण रक्ताची, त्याच्या बलिदानाच्या त्यागाची आठवण करून या महान क्रांतिकारकांना विश्र्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने शहिदाना सलाम करीत श्रध्दांजली अर्पण केली. या अभिनव उपक्रमानिमित्त विश्र्वहिंदू परिषदेचे महानगर प्रमुख अरूण मोंढे यांच्या उपस्थितीत शहिदस्तंभा समोर थोर क्रांतिकार यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अरूण मोंढे यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे कुठलेही असभ्य वर्तन होऊ नये यासाठी पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी असे प्रकार रोखणे काळाची गरज आहे. नागरिकांनीही सहकार्याच्या भावनेतून असे प्रकार घडू नये याची काळजी घेण्याचे आवाहन करीत भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी क्रांतिकारकांना श्रध्दांजली अर्पण करून व्हॅलेंटाईन डे तरूण- तरूणींनी पाडावी असे आवाहनदेखील त्यांनी केले. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष अरूण मोंढे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रवीण गिरी, शहर संयोजक निरंजन दुबे, दुर्गा वाहिनीच्या शहर संयोजिका मनिष्का डबरे, मातृशक्तीच्या शहरप्रमुख भावना कुदळेॉ, संगीता शिंदे, रोहित कोठार, कुणाल देवासे, इंद्रकांत तिवारी, पवन श्रीवास, सत्यजित दुबे, विपीन गुप्ता, आकास ठाकुर, शेखर सयाम, त्रिदेव डेडवाल, विश्र्वजीत दुबे, श्रेयस चिम, अर्जुन दिघडे, विक्की चवरे तसेच विश्र्वहिंदु परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)