शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमहोत्सव : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढाकार, राष्ट्रसंतांच्या वैज्ञानिक विचारांचा वारसा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती साजरी करण्यात आली.राष्ट्रसंतांचा जन्मदिवस ग्रामजयंती म्हणून साजरा केला जातो. राष्टÑसंतांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार तळागाळात झिरपावे आणि रुजावेत, यासाठी वरूड तालुक्यातील पुरला येथे स्मशानभूमीत ग्रामजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शामाप्रसाद मुखर्जी महाविद्यालयाचे प्राचार्य फुलारी, हभप विजय खंडेलवाल, पं.स. उपसभापती चंदू अळसपुरे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे, सरपंच सारिका चिमोटे, देवेंद्र कांडलकर, प्रकाश अळसपूरे, धनराज बमनोटे, अनिल तडस, अभिजित अळसपुरे, सुमन अकर्ते, पुष्पलता फुटाणे, विनायक दिवाण, किरण चिमोटे, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धांविषयी प्रबोधन करण्यात आले. संचालन त्रिशूल दिवाण व किरण चिमोटे यांनी केले.