शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटींच्या अनुदान वाटपाचा चेंडू आमसभेत

By admin | Updated: August 11, 2015 00:12 IST

१३ व्या आणि १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान आणि विशेष अनुदानाच्या रक्कमेतून निकषानुसार घेण्यात येणाऱ्या ..

पदाधिकाऱ्यांची बैठक : निकषानुसार विकासकामे घेण्याचा महापौरांचा निर्णय अमरावती : १३ व्या आणि १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान आणि विशेष अनुदानाच्या रक्कमेतून निकषानुसार घेण्यात येणाऱ्या विकास कामांबाबतचा निर्णय १७ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य घेतील, असा निर्णय सोमवारी पदाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, दोन्ही आमदारांनी सुचवलेले एकही विकास कार्य या अनुदानातून घ्यायचे नाही, या निष्कर्षाप्रत महापालिकेतील सत्तापक्ष पोहोचला आहे.महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या बैठकीला पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, गटनेता अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, गुंफाबाई मेश्राम, नगरसेवक प्रशांत वानखडे, दिनेश बूब, सुनील काळे, प्रदीप बाजड आदी उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांच्याकडून १३ व्या आणि १४ व्या वित्त आयोगाचे निकष व कोणत्या स्वरूपाची विकासकामे घेता येतील, याची माहिती पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. अनुदानातून विकासकामे घेण्यासंदर्भात आ.सुनील देशमुख, आ. रवी राणा यांनी दर्शविलेला हक्क योग्य की अयोग्य? याबाबत कायदेशीर पैलू तपासण्यात आला. परंतु अनुदान आयोगातून निकषानुसार विकासकामे घेताना ती सभागृहाने मंजूर करणे अनिवार्य आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील असून आमदारांनी दर्शविलेला हक्क नियमसंगत नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे १७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आमसभेत सदस्य सुचवतील ती मोठी विकासकामे मंजूर करण्यावर एकमत झाले. महापालिकेला प्राप्त झालेले अनुदान हे केंद्र शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पाठविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ठरवेल तीच कामे या अनुदानातून करावी लागणार आहेत. केंद्र शासनाच्या अनुदानावर आमदारांचा हक्क नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आमदारांनी कितीही दबावतंत्र वापरले तरी सदस्यांना घाबरण्याचे कारण नाही. सभागृहात सर्वानुमते होणारा निर्णय अंतिम असेल. निकषानुसार कामे ठरविण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात आले आहेत.बबलू शेखावत, पक्षनेता, काँग़्रेस